.jpg)
!! जय भवानी..... !!
!!जय शिवाजी.....!!
शिवनेरीवर तोफांचा गडगडाट झाला...
सनई-चौघडे वाजू लागले...
सारे आनंदी-आनंदी वातावरण पसरले...
भगवा अभिमानाने फडकू लागला...
सह्याद्री आकाशाच्या उंचीने दिल्लीकडे ताठ नजरेने
पाहू लागली...
अवघा दक्खन मंगलमय झाला..
अन एक आरोळी सह्याद्रीच्या कडेकोपर्यात
घुमली "अरे माझा राजा जन्मला...
माझा शिवबा जन्मला ...
दीन-दलितांचा कैवारी जन्माला...
दृष्टांचा संहारी जन्मला...
अरे माझा राजा जन्मला...
!! शिवजयंतीच्या हार्दिक
हार्दिक शुभेच्छा !!
!! जय भवानी..... !!
!!जय शिवाजी.....!!
ना मंदिर,ना मुर्ती,
मानतो फक्त छत्रपती,
ना धर्म , ना जात,
भगव्याची लाभली साथ,
ना मथुरा, ना काशी,
दैव आपले रायगडाच्या, पायथ्याशी॥
॥जय भवानी॥॥जय शिवराय॥
संपुर्ण हिंदूस्थानाचा एकच
ढाण्या वाघ….
ह्या वाघाला ’मराठी माणसाचा’
मानाचा मुजरा…
No comments:
Post a Comment