गोब्राह्मण प्रतिपालक,
महाराजाधीराज,
छत्रपती शिवाजी महाराज"
यांच्या जयंतीच्या
सर्वांना हार्दिक शुभेच्छा.....!!
!! जय भवानी..... !!
!!जय शिवाजी.....!!
![]() |
ओढ शिवजयंतीची. . .
ओढ भगव्याची . . .
ओढ भगव्या रुबाबाची. . .
ओढ भगवा घेऊन नाचायची. . .
ओढ नंग्या तलवारी नाचवायची. . .
ओढ ढोल ताशांच्या गजरांची. . .
ओढ ताश्यांच्या तडाख्याची . . .
ओढ राज्यांच्या सुवर्ण रुपाची . . .
ओढ राज्यांच्या धाडसी नजरेची. . .
ओढ राजांना डोळे भरून पाहायची. . .
ओढ राज्यांच्या चरण स्पर्शांची. . .
ओढ राज्यांच्या आशीर्वादाची. . .
ओढ जय जिजाऊ जय शिवराय जयघोषाची . . .
ओढ फक्त आणि फक्त शिवरायांची. . .
!! जय भवानी..... !!
!!जय शिवाजी.....!!


खूप छान
ReplyDeleteजय शिवराय